द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Facilities and Infrastructure

Published Books - प्रकाशित पुस्तके

 लेखक - द. स. काकडे, कादंबरी
मराठीतील सलीम - जावेद
मराठी वाङमयात शृंगारिक कादंब-याची धमाल उडविणा-या अशोक मेंगजी / द.स.काकडे यांना मराठीतील सलीम-जावेद म्हटले जाते. त्यांनी एकूण आठ कादंब-या लिहील्या. सर्क्युलेटींग लायब्र-यांमध्ये ह्या दोघांनी लिहीलेल्या कादंब-या वाचनासाठी वाचकांची झुंबड उडायची. त्यामुळे लायब्र-यांना एकेका पुस्तकाच्या तीन ते चार प्रती ध्यावयास लागायचे. तरूण वाचकांना ह्या कादंब-यांनी वेड लावले होते. त्या कादंब-यांच्या विषयांची ही ओळख.

 लेखक - द. स. काकडे, कथा

 लेखक - द. स. काकडे व अशोक मेंगजी, कादंबरी

 लेखक - द. स. काकडे यांनी टोपण नावाने लिहिलेले साहित्य

 द. स. काकडे यांच्या साहित्य क्षेत्रातील इतर भुमिका

 क्रुतज्ञता - द. स. काकडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशक