द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Facilities and Infrastructure

कादंबरी क्षेत्रातील बापमाणूस... लेखक, संजय वसंतराव नलावडे

  'शिवनेरी भूषण' पुरस्काराने सन्माणीत प्रा. द. स. काकडे यांच्याशी गप्पा गोष्टी