द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

'.. काकडे यांना यशवंत पुरस्कार'

बातमी: जुन्नर दि, 25 जानेवारी 2024

ता, जुन्नर जि, पुणे येथील पिंपळवंडी गावी यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने मा. उपमुख्यमंत्री, अजित पवार आणि मा. सहकार मंत्री, दिलीप वळसे पाटील, यांच्या अध्यक्शतेखाली प्रसिध्द लेखक कथा कादंबरीकार द.स. काकडे यांचा यशवंत पुरस्कार प्रदान केला. त्यांना मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रु.51,000/- देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी तालुक्याचे आमदार, अतुल बेनके, महाराष्ट् राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्य- काका कोयटे, यशवंतचे संस्थापक आणि चेरमन, महादेव भाऊसाहेब वाघ, तसेच संचालक मंडळ उपस्थित होते.

     

 

Top