द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.
Reviews - प्रतिक्रीया
डी. जी. रुपारेल कॉलेजचे पत्र, 200 पुस्तकांचे कौतूक व वयाच्या साठीला शुभेच्छा - 03/12/2003