द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Published Books - प्रकाशित पुस्तके

 द. स. काकडे यांच्या साहित्य क्षेत्रातील इतर भुमिका

 

चरित्रलेखन

 

अनु. क्र.

पुस्तकाचे नाव

लेखक

प्रकाशन वर्ष

प्रकाशक

प्रुष्ठसंख्या
 

001

श्री रघुनाथ माहाराज चरित्र द. स. काकडे 2009 मुंबई देशस्थ माराठा ज्ञाती
धर्म संस्था प्रकाशन, मुंबई
140
 
संपादन - काव्यसंग्रह
  अनु. क्र.

पुस्तकाचे नाव

कवी

प्रकाशन वर्ष

प्रकाशक

प्रुष्ठसंख्या
  001 अर्ध्य शिवाजी चाळक 1992 पार्वती बुक पब्लिकेशन,
गोवा
65
 
शब्दांकन - आत्मचरित्र
  अनु. क्र.

पुस्तकाचे नाव

शबदांकन

प्रकाशन वर्ष

प्रकाशक

प्रुष्ठसंख्या
  001 माझा जीवन मार्ग...
     शंकरराव हांडे
द. स. काकडे 2006 ज्ञानचैतन्य शिक्षण संस्था प्रकाशन, डोंबिवली, ठाणे 187
 
संपादन - आत्मचरित्र
  अनु. क्र.

पुस्तकाचे नाव

लेखक

प्रकाशन वर्ष

प्रकाशक

प्रुष्ठसंख्या
  001 शब्द सुरांचे...
       बोल रुद्र विणेचे...
पंढरीनाथ कोल्हापुरे 2007 विद्यावैभव प्रकाशन
फलटण, सातारा
136