द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Reviews - प्रतिक्रीया

 दैनिक गावकरीचे श्री. द. श. पोतनीस यांचे पत्र... सासूरवाशीण कथेला प्रथम पारितोषिक... - 31/10/1966